Red Section Separator

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम उज्ज्वला योजना सुरू केली असून याअंतर्गत महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात येत आहे.

Cream Section Separator

मात्र जर तुम्हाला एलपीजी सिलिंडर घर पोहच मिळत नसतील किंवा मोफत गॅस जोडणी मिळत नसेल तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता.

Red Section Separator

तुम्हाला मोफत गॅस जोडणी मिळत नसेल तर तुम्ही याबाबत तक्रार दाखल करू शकता. जाणून घ्या कसे...

प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेच्या मोफत मदतवाहिनीवर संपर्क साधा.

Red Section Separator

1906 या क्रमांकावर मोफत संपर्क साधून तक्रार करता येईल.

तक्रार केल्यानंतर लगेचच योग्य ती कारवाई करुन ग्राहकांच्या तक्रारींच निरसन केले जाईल.

तसेच 18002666696 क्रमांक संपर्क साधून गॅस जोडणीविषयी अधिक माहिती जाणून घेता येईल.