Red Section Separator
शनिदेव हे कलियुगातील दंडाधिकारी मानले जातात.
Cream Section Separator
ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव पुनर्जन्म आणि या जन्माच्या चांगल्या-वाईट कर्मांच्या आधारे फळ देतात.
शनीला न्यायाधीश मानले जाते, त्यामुळे चुकीचे काम करणाऱ्यांना ते कधीही माफ करत नाही.
चुकूनही महिलांचा अपमान करू नका
स्त्रीला घरची लक्ष्मी देखील म्हणतात. त्यामुळे गृहलक्ष्मीचा विसर पडूनही अपमान होता कामा नये.
कठोर परिश्रम करणार्यांचा आदर करा
क्रूर असण्यासोबतच शनि शुभ फळ देखील देतात.
जेव्हा शनि लाभदायक असतात, तेव्हा जीवनात अपार यश येते.
जे दुर्बलांचे शोषण करतात त्यांना शनि कधीही माफ करत नाही.
भगवान शिवाने शनिदेवांना सर्व ग्रहांमध्ये सर्वोत्तम असण्याबद्दल आशीर्वाद दिलाय