Red Section Separator

बाजारात दरदिवशी नवनवीन आकर्षक दुचाकी लॉन्च होत आहे. यातच BMW ची सुपरफास्ट बाईक बाजारात येणार आहे.

Cream Section Separator

BMW G310 RR, TVS Apache RR 310 वर आधारित सुपरस्पोर्ट बाईकचा टीझर लॉन्च केला आहे.

कंपनी ही नवीन बाईक 15 जुलै 2022 रोजी लॉन्च करणार असल्याचे समजते आहे.

ही बाईक थेट TVS Apache RR 310 शी स्पर्धा करणार आहे.

तमिळनाडूमध्ये BMW G310 R आणि G 310 G चे उत्पादन सुरू केले आहे.

TVS Apache RR 310 च्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये 313 cc इंजिन वापरले आहे. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

हेच इंजिन BMW G310 RR मध्ये वापरले जाऊ शकते, असे बोलले जात आहे.

Red Section Separator

याशिवाय Apache RR 310 मध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, राईड-बाय-वायर आणि चार राइडिंग मोड - अर्बन, ट्रॅक, स्पोर्ट आणि रेन यांसारखी फीचर्स देखील मिळतात.

Red Section Separator

बाइकमध्ये टेललाइट, मिरर, विंडस्क्रीन इत्यादी भाग TVS Apache RR 310 सारखेच आहेत.

Red Section Separator

नवीन BMW G310 RR चे डिझाईन TVS Apache RR 310 पेक्षा बरेच वेगळे असणार आहे.

Red Section Separator

एकदा लॉन्च झाल्यावर BMW G 310 RR ची टक्कर TVS Apache RR 310 आणि KTM RC 390 सोबत होईल.