Red Section Separator
नोव्हेंबरमध्ये भारतामध्ये 5 दमदार कार लाँच होणार आहेत.
Cream Section Separator
आज आपण नोव्हेंबर महिन्यात लाँच होणाऱ्या कारची माहिती घेऊया.
एमजी हेक्टरचं न्यू जनरेशन भारतीय कार बाजारात पुढील महिन्यात लाँच होणार आहे.
ही मोस्ट डिमांडिंग एसयूव्ही असून ती अत्याधुनिक फीचर्सनं युक्त असेल.
जीपची प्रीमियम सेगमेंट कार ग्रँड चिरोकी पुढील महिन्यात लाँच होणार आहे.
Jeep Grand Cherokeeच्या इंजिन आणि फीचर्समध्ये ग्राहकांना अपग्रेडेशन पाहायला मिळेल.
BYD या चिनी कंपनीची Atto 3 ही इलेक्ट्रिक SUV पुढील लाँच होत आहे.
Atto 3 ही या कंपनीची पहिली EV दमदार फीचर्ससह मार्केटमध्ये लाँच केली जाईल.
Toyota Innova Hycross ही दमदार कारही पुढील महिन्यात लाँच होणार आहे.
मारूती सुझुकीची बलोनो सीएनजी पुढील महिन्यात लाँच होऊ शकते.