Red Section Separator
उत्कृष्ट मायलेज असलेल्या प्रीमियम बाइक्स भारतीय बाजारपेठेत लोकप्रिय झाल्या आहेत.
Cream Section Separator
डिजिटल फीचर्सनी सुसज्ज असलेली उत्तम दिसणारी बाईक लोकांना आवडतात.
म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आगामी काळात लॉन्च होणाऱ्या प्रीमियम बाईक बाबत सांगणार आहोत.
BMW G310 RR :
15 जुलै 2022 रोजी लॉन्च केला जाऊ शकतो असा अंदाज आहे.
हार्ले-डेव्हिडसन नाइटस्टर :
हि बाईकही जुलै महिन्यात धमाकेदारपणे दाखल होण्याची शक्यता आहे.
रॉयल एनफील्ड हंटर 350 :
हि बाईक भारतात 4 ते 8 ऑगस्ट दरम्यान दाखल होऊ शकते.
KTM 890 Adventure :
या वर्षी ऑगस्टमध्ये हि बाईक लॉन्च केली जाऊ शकते.
जर तुम्हीही प्रीमियम बाईक घेण्याचा विचार करत असाल तर हे पर्याय नक्की फायदेशीर ठरतील.