Red Section Separator
तुम्ही देखील नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही दिवस वाट पहा.
Cream Section Separator
कारण, पुढील काही दिवसात भारतात शानदार फोन्स लाँच होणार आहेत.
यात Tecno Pova 3, Realme C30, Samsung Galaxy F13, Poco F4 5G आणि Poco X4 GT स्मार्टफोनचा समावेश आहे.
Tecno Pova 3 स्मार्टफोन २० जूनला भारतात लाँच होणार आहे. या फोनमध्ये ७००० एमएएचची दमदार बॅटरी दिली जाईल.
Realme C30 स्मार्टफोन २० जूनला दुपारी १२:३० वाजता लाँच होईल. यात पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएची दमदार बॅटरी दिली जाईल.
Samsung Galaxy F13 स्मार्टफोन २२ जूनला दुपारी १२ वाजता भारतात लाँच होणार आहे. फोटोग्राफीसाठी यात रियरला ५० मेगापिक्सल कॅमेरा दिला जाईल.
Poco F4 5G फोन २४ जूनला जागतिक बाजारात लाँच होण्याची शक्यता आहे. यात फोटोग्राफीसाठी ६४ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा दिला जाईल.
Poco X4 GT स्मार्टफोन देखील २३ जूनला लाँच होणार आहे. यात पॉवरसाठी ६७ वॉट फास्ट चार्जिंगसह ५०८० एमएएच दमदार बॅटरी मिळेल.