Red Section Separator
या आठवड्यात भारतात अनेक उत्कृष्ट स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत.
Cream Section Separator
लॉन्च होणार्या स्मार्टफोन्समध्ये Xiaomi, Oppo, Vivo आणि Tecno या ब्रँडचे स्मार्टफोन समाविष्ट आहेत.
Red Section Separator
हे सर्व स्मार्टफोन मिड-बजेट आणि बजेट सेगमेंटचे स्मार्टफोन आहेत.
चला जाणून घेऊया लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोनची संपूर्ण माहिती
Red Section Separator
ओप्पो रेनो 8 -
लाँच तारीख - 18 जुलै 2022 (अपेक्षित किंमत - रु 25,000)
Oppo Reno 8 Pro -
लाँच तारीख - 18 जुलै 2022 (अपेक्षित किंमत - 30,000 रु)
टेक्नो स्पार्क 9 -
लाँच तारीख - 18 जुलै 2022 (अपेक्षित किंमत - 10,000 रु)
Red Section Separator
Redmi K50i 5G -
लाँच तारीख - 20 जुलै 2022 (अपेक्षित किंमत - 30,000 रु)
Vivo T1X -
लाँच तारीख - 20 जुलै 2022 (अपेक्षित किंमत - रु 15,000)