Red Section Separator

भारतीय बाजारपेठेत येत्या आठवडाभरात एकापेक्षा एक कार लॉन्च होणार आहेत.

Cream Section Separator

जर तुम्हाला स्वतःसाठी कार घ्यायची असेल, तर ही माहिती तुमच्या फायद्याची आहे.

ऑडी A8 L फेसलिफ्ट : ही कार १२ जुलै रोजी लाँच होणार आहे.

न्यू-जनरल ह्युंदाई टक्सन : हे वाहन 13 जुलै रोजी भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे.

सायट्रोन C3 : ही कार 20 जुलै रोजी भारतीय बाजारात दाखल होणार आहे.

मारुती मध्यम आकाराची SUV : भारतीय आणि जपानी वाहन निर्माते 20 जुलै रोजी ही कार लॉन्च करणार आहेत.

महिंद्रा स्कॉर्पिओ एन ऑटोमॅटिक : 20 जुलै 2022 रोजी भारतीय बाजारात नवीन Scorpio N ऑटोमॅटिक लॉन्च होणार आहे .

आज, आम्ही दिलेली कारची यादी वाचून, तुम्ही स्वतःसाठी सर्वोत्तम कार निवडू शकता.