Red Section Separator

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून UPSC Civil Services Final Result 2021 आज (30 मे ) जाहीर करण्यात आला आहे.

Cream Section Separator

श्रुती शर्मा ही युवती प्रथम आली आहे तर अंकिता अग्रवाल आणि गामिनी सिंगला या महिला उमेदवारांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे.

युपीएससी परीक्षेचा निकाल प्रिलिम्स, मुख्य परीक्षा आणि मुलाखत फेरी अशातीन टप्प्यातील मार्क्स एकत्र करून अंतिम निकाल बनवला जातो.

विद्यार्थ्यांना त्यांचा अंतिम निकाल अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर पाहता येणार आहे.

रिझल्ट पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा

निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट upsc.gov.in ला भेट द्या.

होमपेजवर "UPSC Civil Services Result 2021 -Final Result" या लिंकवर क्लिक करा.

Red Section Separator

आता अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी असलेली पीडीएफ फाईल ओपन होईल.

Red Section Separator

यामध्ये पात्र ठरलेल्यांची अंतिम यादीत नाव,नंबर,गुण दिलेले असतील.

Red Section Separator

टॉप 10 टॉपर्स : श्रुती शर्मा, अंकित अग्रवाल, गामिनी सिंगल, ऐश्वर्या वर्मा, उत्कर्ष द्विवेदी, यक्ष चौधरी, सम्यक सा जैनी, इशिता राठी, प्रीतम कुमार, हरकीरत सिंह रंधावा