Red Section Separator
मेष राशीचा मंगळ स्वामी असतो, त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी रेड कोरल डायमंड वापरल्यास त्यांच्यात ऊर्जा निर्माण होईल.
Cream Section Separator
वृषभ राशी : स्वामी हा वृषभ राशीचा स्वमी आहे, त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांनी हीरा वापरावा, त्यामुळे तुमच्यान आत्मविश्वास वाढेल.
मिथून राशीच्या लोकांनी पन्ना हिरा वापरावा त्यामुळे बौद्धिक क्षमता वाढेल
कर्क राशीच्या लोकांनी मोती वापरावा त्यामुळे आयुष्यातील संकट कमी होतील.
सिंह राशीच्या लोकांनी माणिक हिरा वापरावा, त्यामुळे आत्मा आणि शारिरीक उर्जेचे संतुलन राहील.
कन्या राशीच्या लोकांनी ग्रीनस्टोर पन्ना वापरावा, त्यामुळे आयुष्यात धनलाभ होईल
तूळ राशीच्या लोकांनी हिरा वापरल्यास आयुष्य संतुलित राहील.
वृश्चिक राशीच्या लोकांनी लाल मूंगा हिरा वापरल्यास मन स्थिर राहील.
धनु राशीच्या लोकांनी पिवळा नीलम हिरा परिधान करावा, त्यामुळे तुमचे लक्ष्य पूर्ण होतील.
मकर राशीच्या लोकांनी नीलम हिरा वापरावा, त्यामुळे आयुष्यातील तणाव कमी होईल.
कुंभ राशीच्या लोकांनी नीलम वपारावा त्यामुळे मन शांत राहील.
मीन राशीच्या लोकांनी पिवळा नीलम हिरा वापरल्यास मनातील इच्छा पूर्ण होतील.