Red Section Separator

धूळ, सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे ड्रायनेस येतो. त्यामुळे त्वचा निस्तेज दिसते.

Cream Section Separator

अशा परिस्थितीत हे घरगुती फेसवॉश तुमच्या चेहऱ्याची चमक परत आणू शकतात.

नियमितपणे मध आणि दह्याने चेहरा धुतल्याने त्वचा एकदम फ्रेश दिसते.

ऑलिव्ह ऑईल आणि ग्लिसरीन मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि 5 मिनिटांनी मसाज केल्यानंतर धुवा. यामुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहते.

जोजोबा, एरंडेल तेल एकत्र मिसळा. चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यानंतर धुवा. काही दिवसातच चेहऱ्यावर चमक येईल.

दुधात चिमूटभर हळद मिसळून त्वचेला चोळा. थोड्या वेळाने स्वच्छ धुवा. यामुळे चेहरा हायड्रेटेड आणि मऊ ठेवतात.

लॅव्हेंडर तेलाने चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा. काही वेळाने चेहरा धुवा. यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडणार नाहीत.

काकडी कापून रस काढा. त्यात बर्फाचे तुकडे टाका आणि थोडा वेळ राहू द्या. त्यानंतर या पाण्याने चेहरा धुवा.

चेहरा कधीही रगडून धुवू नका. यामुळे लालसरपणा किंवा जळजळ होऊ शकते.