Red Section Separator

अनेकजण कोरड्या त्वचेच्या समस्येने त्रस्त असतात.

Cream Section Separator

त्वचा कोरडी झाल्याने अनेक समस्या उद्भवतात

त्वचेला खाज येणे, जखमा होणे, त्वचेवर पुरळ उटणे यासारखे त्रास होऊ शकतात

कोरड्या त्वचेसाठी काही तेल वापरणे फायदेशीर ठरू शकते

आर्गन ऑइल

नारळाचे तेल

ऑलिव्ह ऑइल

द्राक्षांच्या बियांचे तेल