Red Section Separator
लो बीपी काही वेळा जीवघणे ठरू शकते त्यामुळे तब्येतीला जपा काळजी घ्या
Cream Section Separator
अचानक चक्कर येणे, डोळ्यांपुढे अंधारल्यासारखे होणे, हातपाय सुन्न होणे, उठणण्याबसण्यास त्रास होणे किंवा बेशुद्ध पडणे
काचेच्या भांड्यात 50 ग्रॅम चणे आणि किसमिस अर्थात सुकामेवा भिजवा आणि तो सकाळी चावून खा
दररोज सकाळी एक ग्लास पाण्यात चिमुटभर मीठ टाकून ढवळा आणि ते पाणी प्या
हाताची मुठ घट्ट करा आणि सोडा ही प्रक्रिया बरे वाटेपर्यंत करत राहणे हिताचे
बसल्या ठिकाणी सतत मर्यादीत प्रमाणात हातापायांची हालचाल करा
दररोज 1 ग्लास गरम पाण्यात चिमुटभर दालचिनी पूड मिसळून ते पाणी प्या
दररोज 1 ग्लास आवळा ज्युस पिणे डोळ्यांसाठी आणि लो बीपीचा त्रास असलेल्यांसाठी हिताचे.
ब्लॅक कॉफी आणि ब्लॅक टी मर्यादीत प्रमाणात प्यायल्याने लो बीपीची त्रास कमी होण्यास मदत होते