Red Section Separator

सुरक्षित लंगिक संबंधांसाठी कंडोमचा वापर केला जात असतो. बाजारात यासाठी वेगवेगळे फ्लेव्हर देखील उपलब्ध असतात.

Cream Section Separator

कंडोम बनवणाऱ्या कंपन्यांनी लोकांना आकर्षित करण्यासाठी स्ट्रॉबेरी, चॉकलेट असे वेगवेगळे फ्लेव्हरदेखील बाजारात आणलेले आहेत.

Red Section Separator

परंतु आता मात्र हॉर्टिकल्चरल सोसायटीने चक्क व्हेजीटेबल फ्लेव्हरचे कंडोम आणले आहेत.

Red Section Separator

लैंगिक संबंधातील सौंदर्य तसेच नात्यांवर समुपदेशन करणाऱ्या 'द हॉर्टिकल्चरल सोसायटी' या संस्थेने कंडोमची एक सिरीज तयार केली आहे.

संस्थेने विविध फळे आणि भाज्यांच्या फ्लेवर्समध्ये कंडोमची श्रेणी तयार केली आहे.

यामध्ये गोसावळं (Courgette), मनुका, वांगे (Aubergine), कांदा, आणि एवोकॅडो यांचा समावेश आहे. ही कंडोमची पाकिटे प्रत्यक्षात बागेतील बियांसारखी दिसतात.

Red Section Separator

केवळ लैंगिक संबंधांदरम्यान काळजी योग्य खबरदारी न घेणाऱ्या लोकांसाठीच या कंडोमची रचना करण्यात आली नाही, तर त्यापाठीमागे जनजागृतीचाही हेतू आहे.