Red Section Separator
विद्या बालन ही एक अशी अभिनेत्री आहे जी आपल्या कामासोबतच वक्तव्यांमुळेही सतत चर्चेत असते.
Cream Section Separator
रणवीरच्या न्यूड फोटोवर विद्या जे बोलली ते कोणाला खटकलं तर कोणाला तिचं म्हणणं पटलं.
रणवीरच्या न्यूड फोटोवर विद्याची प्रतिक्रिया मागितली तेव्हा तिने 'आम्हालाही थोडं नेत्रसुख घेऊ द्या.'
याआधीही अनेकदा विद्याने बेधडक वक्तव्य देत आपला समजूतदारपणा दाखवला.
लोक तिला व्यायाम करण्याचा सल्ला देतात. पण त्यांना काय माहीत की मी किती व्यायाम करते. किती मेहनत घेते.
बॉडी शेमिंगवरून विद्या म्हणाली होती की अनेक वर्ष ती स्वतःच्या शरिराचा तिरस्कार करायची. पण लोकांना काय माहीत मला काय त्रास आहेत.
विद्या बोलते की याचमुळे मी जशी आहे तशी स्वतःवर प्रेम करते.
विद्या म्हणाली होती की चाळिशीनंतर महिला जास्त हॉट आणि नॉटी होतात. त्यांना कोणत्याही गोष्टीची पर्वा नसते.
विद्याला अनेकदा प्रेग्नंसीवरून प्रश्न विचारण्यात आले. यावर 'मी मुलं काढणारी मशीन नाहीये. लग्नानंतर महिलांनी या गोष्टींचा दबाव घ्यायचा.'