Red Section Separator

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा यांचा 'लिगर' हा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे.

Cream Section Separator

तरुण आणि आश्वासक अभिनेत्याने 'अर्जुन रेड्डी' चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.

आजच्या काळात विजय देवरकोंडा या अभिनेत्याची प्रचंड क्रेझ पाहायला मिळते आहे.

आजच्या काळात विजय देवरकोंडा त्याच्या एका चित्रपटासाठी 10 ते 11 कोटी रुपये घेतात.

याशिवाय विजय देवरकोंडा अनेक ब्रँड्सना एंडोर्स करतो, ज्यातून तो भरपूर कमाई करतो.

विजय देवरकोंडाची एकूण संपत्ती 30 कोटी आहे.

या अभिनेत्याकडे आलिशान वाहनांपासून ते आलिशान बंगले आणि खाजगी जेटपर्यंत सर्व काही आहे.

हैदराबादच्या ज्युबली हिल्स या पॉश भागात विजय देवरकोंडा आपल्या कुटुंबासह राहतात.