Red Section Separator

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीवर सध्या आर्थिक संकट आहे, कांबळीने स्वतः ही माहिती दिली होती.

Cream Section Separator

नुकतंच कांबळीने आपल्याला कामाची गरज असल्याचे सांगितल आहे कारण त्याला त्याच्या कुटुंबीयांचे पालन पोषण करायचे आहे.

विनोद कांबळीने १९९८ साली नियोला लुइससोबत लग्न केले होते. परंतु नंतर दोघांचा घटस्फोट झाला होता.

त्यानंतर विनोदने मॉडल एंड्रिया हेविटसोबत लग्न केले. दोघांना दोन मुलं आहेत.

विनोद कांबळीची दुसरी पत्नी एंड्रिया ग्लॅमरस आणि सुंदर आहे.

विनोद कांबळी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो, तो आपल्या पत्नी आणि मुलांसोबतचे फोटो पोस्ट करत असतो.

विनोद कांबळीची पत्नी इतकी ग्लॅमरस आहे की तिच्यापुढे एखादी बॉलिवूड अभिनेत्रीही फिकी पडेल.

२०१८ साली कांबळीने अंकित तिवारीच्या वडिलांना मारहाण केली होती. त्यांनी एंड्रियाला चुकीच्या पद्धतीने मारहाण केली असा आरोप विनोद कांबळीने केला होता.

विनोद कांबळीला बीसीसीआयकडून महिन्याला ३० हजार रुपये मिळतात. आपल्याला कामाची गरज असल्याचे विनोद कांबळीने म्हटले होते.