Red Section Separator

Vivo लवकरच भारतात एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

Cream Section Separator

Vivo X80 Lite 5G आणि Vivo X80 Pro Plus अशी या स्मार्टफोनची नावे आहेत.

Vivo X80 Lite 5G ची वैशिष्ट्ये जाणुन घेऊया

हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 7 Gen 1 SoC प्रोसेसर सह लॉन्च केला जाऊ शकतो.

Vivo X80 Pro Plus ची वैशिष्ट्ये जाणुन घेऊया

तुम्हाला Vivo X80 Pro Plus मध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे.

या स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले असणार आहे.

40MP मुख्य कॅमेरा व32MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे.

 4700mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध करून दिला जाऊ शकतो.