Red Section Separator

फ्लिपकार्टवर इलेक्ट्रॉनिक्स सेल सुरू आहे.

Cream Section Separator

या सेलदरम्यान स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर भरघोस सूट दिली जात आहे.

सर्वात महागडे 5G स्मार्टफोन सेलमध्ये अतिशय स्वस्तात खरेदी केले जाऊ शकतात.

सेल अंतर्गत Vivo V23 5G या स्मार्टफोन काही ऑफर्स आणि डिस्काउंट आहे ते आपण पाहू

Vivo V23 5G 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची लॉन्चिंग किंमत 34,990 रुपये आहे,

परंतु फ्लिपकार्टवर 29,990 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच फोनवर 5 हजार रुपयांची सूट दिली जात आहे.

याशिवाय, फोनवर बँक आणि एक्सचेंज ऑफर देखील आहे, ज्यामुळे फोनची किंमत लक्षणीयरीत्या कमी होईल.

Vivo V23 5G वर 12,500 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे,

जर तुम्हाला फुल ऑफर मिळत असेल तर फोनची किंमत रु. 15,990 असेल.