Red Section Separator

बाजारात विवोच्या स्मार्टफोनची चांगलीच क्रेझ असल्याने कंपनी सातत्याने नवनवीन स्मार्टफोन बाजारात लॉन्च करत आहे.

Cream Section Separator

सध्या Vivo V25 सीरीजचा आणखी एक फोन Vivo V25E वर काम करत आहे.

Vivo V25E हँडसेट जागतिक बाजारात लॉंच करू शकतो.

Vivo V25 Pro हा फोन Vivo S15 Pro चीच रीब्रँडेड वर्जन असेल.

Vivo S15 Pro मे महिन्यात चीनमध्ये लॉंच झाला होता.

Vivo V25 बद्दल कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

Vivo S15e स्मार्टफोनमध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह ६. ४४ इंचाचा AMOLED डिस्प्ले असू शकतो.

Vivo S15e मध्ये १२ GB पर्यंत RAM आणि २५६ GB पर्यंत स्टोरेज आहे.

Vivo S15e मध्ये १२ GB पर्यंत RAM आणि २५६ GB पर्यंत स्टोरेज आहे.

हँडसेटमध्ये ५० मेगापिक्सेल प्रायमरी तर हँडसेटमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

फोनला पॉवर देण्यासाठी ४७०० mAh बॅटरी आहे जी६६ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.