Red Section Separator
Cream Section Separator
Vivo Y77 5G मध्ये MediaTek Dimensity 930 चिपसेट देण्यात आला आहे.
Vivo Y77 5G ची किंमत सुमारे 23,600 रुपये आहे.
हा फोन ब्लू आणि पिंक कलरमध्ये घेतला जाऊ शकतो.
हा फोन लवकरच चीनमधील ऑफलाइन मार्केटमध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.
Vivo Y77 5G मध्ये 6.67 इंच AMOLED डिस्प्ले आहे.
स्मार्टफोनमध्ये 8 GB रॅम आणि 256 GB इनबिल्ट स्टोरेज आहे.
फोनमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी 50-मेगापिक्सेल व 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Vivo Y77 5G ला पॉवर देण्यासाठी 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.