Red Section Separator

Dinner नंतर थोडं चालल्यास पचनप्रक्रिया लवकर होते.

Cream Section Separator

शतपावलीमुळे चयापचयालाही प्रोत्साहन मिळतं.

अपेक्षेपेक्षा अधिक कॅलरीज खर्च होण्यास मदत होते.

Regular Walk मुळे इम्युन सेल्स प्रभावीरीत्या काम करतात आणि प्रतिकारशक्ती सुधारते.

चालण्यामुळे ब्लड शुगर लेव्हल कमी होते आणि शरीरातलं इन्सुलिन चांगल्या पद्धतीने काम करतं.

रात्री उशिरा भूक लागणं, त्यामुळे पोटात दुखणं हे प्रकार बंद होतात.

चांगल्या वॉकमुळे आपल्याला रिफ्रेश व्हायला होतं.

स्क्रीनवर गुंतून राहण्यापेक्षा त्याला पर्याय म्हणूनही वॉकचा उपयोग होतो.

दररोज काही अंतर चालण्याची सवय लावून घ्या.