Red Section Separator

केळीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, लोह, फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात.

Cream Section Separator

केळी आपली किडनी, हृदय, पचनसंस्था निरोगी ठेवतात.

मात्र केळी फार लवकर खराब होतात, ज्यामुळे ते साठवणे अत्यंत कठीण असते.

केळी जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी ती अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून ठेवा.

केळी दीर्घकाळ टिकवण्यासाठी केळीच्या देठाला धागा बांधून लटकवा.

केळी जास्त काळ टिकवण्यासाठी व्हिटॅमिन सी टॅब्लेट पाण्यात विरघळवून त्यात केळी भिजवा.

केळी फ्रीजमध्ये ठेवल्यास लवकर खराब होते. त्यामुळे ती रूम टेम्परेचरवर स्टोअर करा.

केळी व्हॅक्स पेपरमध्ये झाकून ठेवल्यास ती बरेच दिवस ताजी राहतील.