Red Section Separator
मनोरंजनविश्वातील अनेक कलाकार फिटनेसप्रेमी आहेत.
Cream Section Separator
मराठीतील कलाकारही आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत असतात. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री माधवी निमकर
माधवीनं काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्यानंतर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्स येत असतात.
माधवीने नऊवारी साडी नेसून योगप्रकार करुन दाखवला आहे.
या योगाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यात माधवी सूर्यनमस्कार आणि चक्रासन करताना दिसत आहे.
यात माधवी सूर्यनमस्कार आणि चक्रासन करताना दिसत आहे.
नऊवारी साडी फक्त सणासाठी किंवा कार्यक्रमासाठीच न ठेवता तिचा वापर आपण जीवनशैलीमध्ये करू शकतो असं मत तिने मांडलं.
नऊवारीत साडी नेसून योग करण्याची कल्पना मैत्रिणीची असल्याचं माधवी म्हणाली.
माधवीच्या या प्रयत्नाचं सोशल मीडियावर कौतुक झालं.