Red Section Separator
काहीजण वाढत्या वजनाने त्रस्त असतात तर काही बारीकपणामुळे त्रस्त असतात. आहेत.
Cream Section Separator
तुम्हाला जर वजन वाढवायचे असे तर आज आम्ही तुम्हाला काही खास फळांबद्दल सांगणार आहोत.
या फळांच्या सेवनानं तुमचे वजन वाढवण्यात मदत होऊ शकते.
आंबा हे स्वादिष्ट असण्यासोबतच अनेक पोषक तत्वांनी युक्त फळ आहे.
आंब्यामध्ये जास्त कॅलरी असल्यामुळे तुमचे वजन वाढण्यास मदत होते.
एवोकॅडोमध्ये कॅलरीजचे प्रमाण चांगले असते, वजन वाढवण्यासाठी हे फायदेशीर आहे.
वजन वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात द्राक्षांचाही समावेश करू शकता.
जर्दाळूमध्ये 67 कॅलरीज आणि 18 ग्रॅम कर्बोदके असल्याने या फळाचे सेवन केल्याने तुमचे वजन वाढते.
वजन वाढवण्यासाठी, दररोज 1 ग्लास दुधासह केळी खा.
अननसमध्ये साखर मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे तुमचे वजन वाढण्यास मदत होते.