Red Section Separator

आयुर्वेदानुसार कोरफड हि अत्यंत गुणकारी मानली जाते. कोरफडीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

Cream Section Separator

जर वाढत्या वजनामुळे तसेच लठ्ठपणामुळे तुम्हीही त्रासले असाल तर या समस्येवर मात करण्यासाठी तुम्हाला कोरफड मदत करू शकते.

कोरफड वजन कमी करण्यात मदत करते. कोरफडेमुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होते.

कोरफडीमुळे शरीर डिटॉक्स करते. कोरफड शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून वजन कमी करण्यास मदत करते.

कोरफडीची पाने तोडून त्याच्या आतील गर मिक्सरमध्ये वाटून घ्या. यामुळे त्याची जेलप्रमाणे पेस्ट होईल. तुम्ही पेस्टचा वापर करु शकता.

एका ग्लास पाण्यात लिंबाचा रस मिसळा आणि त्यात कोरफडीचा रस मिसळा. हे मिश्रण सकाळी एकत्र प्या. हे एक उत्तम पेय आहे, जे एकत्र घेतल्यास त्याचे फायदे आणखी वाढतात.

तुम्ही कोरफडीची ताजी पानं तोडून त्यातील गर वापरू शकता. हा कोरफडीचा गर रोज सकाळी रिकाम्या पोटी खा. असं केल्यानं तुमचं वजन झपाट्यानं कमी होण्यास सुरुवात होईल.

Red Section Separator

जेवणापूर्वी कोरफडीचा रस प्यायल्यानं तुमचं वजन झपाट्यानं कमी होऊ लागतं. यासाठी जेवणाच्या 20 मिनिटं आधी एक चमचा कोरफडीचा रस घेतल्यानं पचनक्रिया सुधारते आणि यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Red Section Separator

कोरफडमध्ये व्हिटॅमिन बी असते हे चरबी विरघळवून त्याचे उर्जेमध्ये रूपांतर करण्याचं काम करते. दोन आठवडे याचा वापर केल्यावर तुम्हांला नक्की फरक दिसून येईल.