Red Section Separator
Red Section Separator
Red Section Separator
बेसनचे पदार्थ खाणं टाळा.
Cream Section Separator
बेसनाचे पदार्थ चहासोबत खाल्ल्याने पचनावर वाईट परिणाम होतो
चहासोबत आंबट पदार्थांचे सेवन करू नये.
चहासोबत कच्चे पदार्थ खाऊ नये.
चहासोबत सॅलड, उकडलेलं अंडे, मोड आलेली कडधान्यं अशा कच्च्या पदार्थांचं सेवन करू नये.
चहासोबत थंड पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकतो
सोडा, कोल्ड्रिंक्स इत्यादींचा देखील थंड पदार्थांमध्ये समावेश होईल
चहासोबत चहासोबत हिरव्या पालेभाज्या खाऊ नयेत
चहासोबत हळदयुक्त पदार्थांचं सेवन टाळावं