Red Section Separator

आजच्या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध करून सीतेला त्याच्या तावडीतून मुक्त केले.

Cream Section Separator

तेव्हापासून दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी रावणासह कुंभकरण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते.

तुम्हाला माहीत आहे का? रावणाने किती लग्न केले आणि किती बायका केल्या होत्या.

वाल्मिकींच्या रामायणात फक्त रावणाची पत्नी मंदोदरीचा उल्लेख आढळतो, पण रावणाला आणखी दोन बायका होत्या.

रावणाच्या मृत्यूनंतर पहिली पत्नी मंदोदरीचे काय झाले ते आज आपण जाणून घेऊया.

रावणाच्या पहिल्या पत्नीचे नाव मंदोदरी होते. दुसऱ्या पत्नीचे नाव धनमालिनी होते. तिसऱ्या पत्नीचे नाव माहीत नाही

रावणाच्या मृत्यूनंतर विभीषणाने आपली वहिनी मंदोदरी हिच्याशी विवाह केला असे म्हटले जाते.