लोकांच्या गरजा त्यांच्या कमाईतून पूर्ण होत नाहीत हे एक सत्य आहे. अशा परिस्थितीत अनेक मोठ्या कामांसाठी लोकांना कर्ज घ्यावे लागत,
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, जर कर्जदाराचा मृत्यू झाला तर त्याच्या कर्जाचे किंवा क्रेडिट कार्ड (Credit card) च्या दायित्वाचे काय होईल?
वैयक्तिक कर्ज – सर्व प्रथम वैयक्तिक कर्जाबद्दल बोलूया. वास्तविक, हे वैयक्तिक कर्ज सुरक्षित कर्ज मानले जात नाही. त्यामुळे ही कर्जे असुरक्षित कर्जाच्या श्रेणीत येतात.
वारसदाराकडून आणि कायदेशीर वारसांकडून पैसे घेऊ शकत नाही. तसेच, बँक त्यांना कर्जाची परतफेड करण्यास भाग पाडू शकत नाही.
गृहकर्ज – गृहकर्ज हा सुरक्षित कर्जाचा प्रकार आहे आणि त्याचा कालावधी दीर्घ असतो. यामध्ये कर्ज घेणार्या व्यक्तीशिवाय सहअर्जदाराचीही तरतूद आहे.