Red Section Separator

जेव्हा मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी होतो, तेव्हा तिथल्या अनेक भागांच्या कार्यात अडथळे येण्यास सुरुवात होते.

Cream Section Separator

ब्रेन स्ट्रोक ही मेडिकल इमर्जन्सी असते आणि त्यावर तातडीने उपचार करण्याची गरज असते.

वेळेत उपचार मिळाले, तर मेंदूचं होणारं नुकसान टाळता येऊ शकतं.

2

जर तुम्हाला चेहरा, हात आणि बोलण्याच्या पद्धतीत फरक जाणवू लागेल, तेव्हा तातडीने डॉक्टरांची भेट घेणं आवश्यक आहे.

मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या जेव्हा आकुंचन पावणं, हे ब्रेन स्ट्रोकचं सर्वात कॉमन कारण मानलं जातं.

ब्रेन हॅमरेजमुळेदेखील ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो

उच्च रक्तदाब, रक्त पातळ करण्याची औषधे, रक्तवाहिन्यांमध्ये प्रोटिन जमा होणे यासारखी कारणे त्यामागे असू शकतात.

रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे, तेलकट पदार्थ कमीत कमी खाणे,

तंबाखू आणि अन्य व्यसनांपासून दूर राहणे आणि हेल्दी लाईफस्टाईल हे ब्रेन स्ट्रोक टाळण्याचे उपाय आहेत.