Red Section Separator
सध्याच्या काळात मानसिक स्वास्थ्याबरोबरच शारीरिक समस्यांचं प्रमाणही वाढू लागलं आहे
Cream Section Separator
यामध्ये विशेषत: महिलांमध्ये पायांचं दुखणं फार वाढू लागलं आहे
वैद्यकीय भाषेत याला रेस्टलेस लेग सिंड्रोम म्हणतात.
रेस्टलेस सिंड्रोम म्हणजे काय आणि त्याची कारणे आणि लक्षणे कोणती हे जाणून घ्या
शरीरातील हार्मोन्समधील बदल आणि असंतुलन यामुळे व्यक्तीच्या शरीरातही अशी लक्षणे दिसू लागतात
अशा वेळी पायांची थोडी हालचाल केल्यास आराम मिळतो.
निद्रानाश देखील त्याच्या प्रमुख लक्षणांपैकी एक आहे
रेस्टलेस लेग सिंड्रोमपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही बदल करू शकता
तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, अंडी, चिकन आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा