Red Section Separator

सर्वात आधी तुम्ही शांत राहा, घाबरून जाऊ नका.

Cream Section Separator

लिफ्टमध्ये अलार्म बटण असेल तर ते दाबा.

काही लिफ्टमध्ये हेल्पलाइन नंबर्स, फोन असतात, त्यावर कॉल करा.

यामुळे सिक्युरिटी गार्ड किंवा इतर कुणीतरी तुमच्या मदतीला येईल.

लिफ्ट सुरू करण्यासाठी सतत बटणं दाबू नका.

बऱ्याच वेळा लिफ्ट जिथं थांबायची तिथं न थांबता खाली किंवा वर जाते.

अशा वेळी वारंवार बटणं दाबल्यास इतर तांत्रिक समस्या उद्भवू शकते.

लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यासोबत छेडछाड करू नका.

लिफ्टमध्ये लावण्यात आलेले गाइडलाइन्स, नियम फॉलो करा.