Red Section Separator

शरद पौर्णिमा हा आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो.

Cream Section Separator

शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र देव 16 कलांनी परिपूर्ण असतो,

शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या किरणांचा अमृतवर्षाव होतो.

काही लोक 9 ऑक्टोबरला हा सण साजरा करण्याबद्दल बोलत आहेत तर काही लोक 10 ऑक्टोबरला

पौर्णिमा तिथी 9 ऑक्टोबर रोजी पहाटे 3:41 वाजता सुरू तर 10 ऑक्टोबर रोजी पहाटे 2:24 वाजता समाप्त होईल.

हा सण 9 ऑक्टोबरलाच साजरा केला जाईल.

शरद पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 5:51 वाजता चंद्रोदय होईल

या दिवशी चंद्रदेवतेसह लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते.