Red Section Separator

मुलांसाठी हळद सुरक्षित असल्याचं सिद्ध झालं आहे.

Cream Section Separator

नवजात अर्भकाला हळद देऊ नका.

बाळ सहा महिन्यांचं होईपर्यंत त्याला हळद खायला देऊ नका.

जेव्हा मुलं सॉलिड पदार्थ खायला सुरुवात करतात, तेव्हाच त्यांना हळदही खायला देता येऊ शकते.

प्युरी, सूप किंवा वरणात थोडीशी हळद घालून तुम्ही बाळांना देऊ शकता.

हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी हळद खाण्याचा सल्ला दिला जातो.

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी हळदीचा चांगला फायदा होतो.

हळदीत पिवळ्या रंगाचा बायोॲक्टिव्ह कंपाउंड असतो, जो पेन किलर म्हणून काम करतो.

हळदीमुळे कफ बाहेर पडतो आणि सर्दी-खोकला बरा व्हायला मदत होते.