Red Section Separator

त्वचा तेलकट असो वा कोरडी, दोन्ही प्रकारच्या त्वचेवर व्हाइटहेड्सची समस्या असू शकते.

Cream Section Separator

चला तर मग जाणुन घेऊया व्हाइटहेड्सवर घरगुती उपाय कोणते आहेत.

अंड्यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असतं. जे त्वचेवरील पिंपल्स कमी करण्यासाठी मदत करतात.

तांदळाचं पीठ एक उत्तम एक्स्फोलिएटर असतं. हे व्हाइटहेड्स दूर करण्यासाठी मदत करतं.

दिवसातून किमान दोनदा चेहरा धुवावा. रात्री फेस वॉश करताना कोमट पाण्याचा वापर करावा.

व्हाईटहेड्स काढून टाकण्यासाठी त्वचेवर स्क्रबचा अधिक वापर करू नका, म्हणजेच त्वचा यामुळे समस्या वाढू शकते.

आठवड्यातून किमान दोनदा चेहऱ्याला मध आणि तांदळाचे पीठ मिक्स करून चेहऱ्यावर मसाज करू शकता.

मुलतानी माती तेलकट त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. व्हाइट हेड्सपासून सुटका मिळवण्यासाठी हा बेस्ट उपाय आहे.