Red Section Separator
सोशल मीडिया सेन्शन उर्फी जावेद...चित्र विचित्र ड्रेसिंग स्टाइलमुळे उर्फी सतत चर्चेत असते.
Cream Section Separator
ड्रेसिंग सेन्समुळे उर्फी कायम ट्रोल होत असते.
बिग बॉस OTTमधून बाहेर पडल्यानंतर उर्फीने तिची फॅन फॉलोविंग तयार केलीये.
दरदिवशी नवे आणि विचित्र कपडे उर्फी घालत असते.
तिचे हे कपडे नक्की डिझाइन कोण करत असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
उर्फीच्या या हटके डिझायनरचं नाव समोर आलं आहे.
फॅशन डिझायनर श्वेता श्रीवास्तव उर्फीच्या या आऊटफिट्सचं डिझाईन करते.
श्वेता फक्त उर्फीसाठी आऊटफिट्स तयार करते.
काच,प्लास्टिकपासून ते फोटो, साखळी अशा सर्वच वस्तूंपासून बनविलेले ड्रेस उर्फीने आतापर्यंत घातले आहेत.