Red Section Separator
टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो 'बिग बॉस' बद्दल प्रेक्षकांमध्ये नेहमीच चर्चा असते.
Cream Section Separator
मेकर्सनी गेल्या वर्षी ओटीटीवर 'बिग बॉस' सुरू केला होता.
Red Section Separator
बिग बॉस ओटीटीचा पहिला सीझन प्रचंड यशस्वी ठरला होता.
तेव्हापासून प्रेक्षक दुसऱ्या सीझनची वाट पाहत होते.
Red Section Separator
अर्जुन बिजलानी बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी होऊ शकतो.
निर्मात्यांनी शोमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जुन बिजलानीशी संपर्क साधला आहे.
मात्र, अद्याप अर्जुन बिजलानी यांच्या बाजूने कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
Red Section Separator
अर्जुन बिजलानी याआधी खतरों के खिलाडी 11 चा विजेता ठरला आहे.
बिग बॉस ओटीटीचा पहिला सीझन दिव्या अग्रवालने जिंकला होता. .