Red Section Separator

बोल्ड स्पर्धक म्हणून समृद्धी जाधव हिची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आहे.

Cream Section Separator

बिग बॉसमध्ये समृद्धी नेमका कसा गेम खेळणार? याकडं चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Splitsvilla X3 या रिलअॅलिटी शोमुळं समृद्धी प्रकाशझोतात आली होती.

समृद्धी ही एक सोशल मीडिया influencer देखील आहे

समृद्धी मूळची पुणे, महाराष्ट्राची आहे. २९ ऑक्टोबर १९९९ रोजी तिचा जन्म झाला.

समृद्धीने तिचे शालेय शिक्षण हचिंग हायस्कूल पुणे येथे केले आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पदवी प्राप्त केली.

तिने फॅशन कम्युनिकेशनची पदवी मिळवली आणि त्यानंतर मुंबईत मॉडेल म्हणून आपले करिअर सुरू केले.

समृद्धीला नृत्य आणि गाण्याची आवड आहे. ती एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना आहे.

समृद्धीला घोडेस्वारी, स्केटिंग, जिम्नॅस्टिक, नृत्य, गायन इत्यादींमध्ये रस आहे.