Red Section Separator
भावनिक, शारीरिक तणाव किंवा आघातामुळे जास्त केस गळू शकतात.
Cream Section Separator
हार्मोनल बदल, थायरॉईड समस्या आणि पीसीओएस देखील केस गळण्यास कारणीभूत ठरू शकतात.
अयोग्य आहार आणि पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे देखील केस गळू शकतात.
जर तुमचे वजन कमी कालावधीत खूप कमी झाले असेल तर याचा केसांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो.
केसांची निगा राखण्यासाठी चुकीच्या उत्पादनांचा वापर केल्याने केस गळू शकतात.
सकस आणि संतुलित आहार घ्या. कारण केस हे आपल्यासाठी महत्त्वाचे असतात.
प्रथिनेयुक्त पदार्थांचे दररोज सेवन करा. जेणेकरुन तुमचे केस मजबूत होतात.
आंघोळीनंतर केस विंचरल्याने ते अधिक गळू शकतात. हे टाळण्यासाठी रुंद दात असलेला कंगवा वापरा.