Red Section Separator

सनस्क्रीनमुळे सुर्याच्या हानीकारक युव्ही किरणांपासून त्वचेचे रक्षण होते.

Cream Section Separator

सनस्क्रीनमुळे त्वचेवरील सुरकुत्या दूर होतात, तसेच त्वचा तजेलदार होते.

सनस्क्रीन लावल्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.

सनस्क्रीन लावल्यामुळे सनबर्नचा धोका कमी होतो.

सनस्क्रीन वापरल्यास यूवीबीमुळे होणारे टॅनिंग टाळता येतं.

वॉटरप्रूफ सनस्क्रीन वापरा जी कमीत कमी 30 एसपीएफवाली असेल.

बाहेर पडण्यापूर्वी कमीत कमी अर्ध्या तासापूर्वी सनस्क्रीन लावावी.

सनबर्नमधून वाचण्यासाठी दोन तासांनी सनस्क्रीन लावावे.