जपानमध्ये जुलै 2025 मध्ये मोठी त्सुनामी
येण्याची भविष्यवाणी करण्यात
आली आहे.
यामुळे जपानला प्रवास करणाऱ्या पर्यटकांच्या चितेंत भर पडली
आणि अनेकांनी तिकीट रद्द केले आहेत
प्रवास रद्द करणाऱ्यांचं प्रमाण 83 टक्क्यांवर पोहोचलं आहे.
जपानी मंगा कलाकार र्यो तात्सुकीला 'नवी बाबा वांगा' म्हणूनही ओळखले जाते.
तिने ही भविष्यवाणी केली आहे