गाडीचा थर्ड पार्टी विमा महागणार - एक जूनपासून चारचाकी आणि दुचाकी वाहनांसह सर्वच वाहनांचा थर्ट पार्टी विमा महागणार आहे.
तर 350 सीसीपेक्षा अधिक वाहनांसाठी 2,804 रुपये मोजावे लागणार आहेत.
गृहकर्ज महाग झाल्याने तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घरासाठी अधिक रक्कम मोजावी लागण्याची शक्यता आहे.