Red Section Separator
गॅस सिलिंडरच्या दरात बदल -
गॅस पुरवठा कंपन्यांकडून दर महिन्याच्या एक तारखेला एलपीजी गॅस सिलिंडरचे दर जाहीर केले जातात.
Cream Section Separator
एक जून रोजी एलपीजी गॅसचे नवे दर जारी केले जातील.
गाडीचा थर्ड पार्टी विमा महागणार
-
एक जूनपासून चारचाकी आणि दुचाकी वाहनांसह सर्वच वाहनांचा थर्ट पार्टी विमा महागणार आहे.
एक जूनपासून तुम्हाला प्रीमियमसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
दुचाकी वाहनांसाठी 150 सीसी ते 350 सीसीच्या वाहनांसाठी 1,366 रुपये प्रीमियम द्यावा लागणार आहे.
दुचाकी वाहनांसाठी 150 सीसी ते 350 सीसीच्या वाहनांसाठी 1,366 रुपये प्रीमियम द्यावा लागणार आहे.
तर 350 सीसीपेक्षा अधिक वाहनांसाठी 2,804 रुपये मोजावे लागणार आहेत.
Red Section Separator
एसबीआयचे होम लोन महागणार -
स्टेट बँक ऑफ इंडिया ‘एसबीआय’ने आपल्या होम लोन एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट ‘ईबीएलआरमध्ये’ 40 बेसीस पॉइंटची वाढ केली आहे.
Red Section Separator
त्यामुळे आता ईबीएलआर 7.05 टक्क्यांवर पोहोचला आहे. वाढलेले व्याज दर एक जूनपासून लागू होणार असल्याने गृहकर्ज महाग होणार आहे.
Red Section Separator
गृहकर्ज महाग झाल्याने तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घरासाठी अधिक रक्कम मोजावी लागण्याची शक्यता आहे.