Red Section Separator
धावपळीच्या काळात स्ट्रेस फ्री राहणे मोठे आव्हान असते.
Cream Section Separator
महिलांना अनेकदा आयुष्यात खूप तणावाचा सामना करावा लागतो.
आनंदी आणि स्ट्रेस फ्री राहण्यासाठी महिलांनी सकाळची सुरुवात स्माईलने करावी.
नियमित व्यायाम आणि योगा करून स्वतःलाही स्ट्रेस फ्री ठेवा.
चिंतामुक्त राहण्यासाठी योग्य आणि भरपूर झोप घेणे आवश्यक आहे.
तणावमुक्त राहण्यासाठी डायरी लिहिण्याची सवय लावण्याचा प्रयत्न करा.
संपूर्ण दिवसाचे योग्य प्लॅनिंग करून महिला स्ट्रेस फ्री राहू शकतात.
कामाच्या मध्ये छोटे छोटे ब्रेक घेऊन दीर्घ श्वास घेतल्याने मिळेल रिलॅक्सेशन.
गृहिणी दिवसभरात काही वेळ स्वतःचे छंद जोपासून आनंद मिळवू शकता.