Red Section Separator

चिनी कंपनी Xiaomi ने ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर सध्या सुरु केली आहे.

Cream Section Separator

कंपनीने आपला लोकप्रिय स्मार्टफोन Xiaomi 11X Pro वर भरघोस सूट दिली आहे.

तुम्ही Amazon India च्या वेबसाइटवरून अतिशय स्वस्त दरात हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

Xiaomi 11X Pro Amazon वर २९ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह सूचीबद्ध आहे.

तो भारतात ३९ हजार ९९० रुपयांना लॉन्च करण्यात आला होता.

SBI बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर १ हजार रुपयांपर्यंत सूट आहे. ही ऑफर फक्त Amazon वर उपलब्ध आहे.

तुमच्या जुन्या फोनची देवाणघेवाण केल्यावर १४ हजार २०० रुपयांपर्यंत सूट देत आहे.

Red Section Separator

याशिवाय, तुम्ही हा स्मार्टफोन प्रत्येक महिन्याला ₹ १ हजार ४१२ नो कॉस्ट EMI मध्ये देखील खरेदी करू शकता.

Red Section Separator

स्मार्टफोनमध्ये 4,520mAh बॅटरी, 108-मेगापिक्सेलचा कॅमेरा सह अनेक आकर्षक फीचर्स आहे.