Red Section Separator

भारतात राजदूत, यामाहा यासारख्या दुचाकींनी एक काळ गाजवला होता.

1980 च्या दशकातील लोकप्रिय बाइक यामाहा आरएक्स 100 लवकरच पुन्हा येणार आहे.

यामाहा मोटर इंडियाचे चेअरमन ईशिन चिहानाने याबाबत माहिती दिली आहे

कंपनी आरएक्स 100 चे पुनरागमनाच्या प्रयत्नात आहे.

यामाहाकडून आरएक्स 100 च्या जुन्या ओळखीला आधुनिक स्टाइलमध्ये आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

आरएक्स 100 च्या नवीन मॉडेलला पॉवरफूल इंजिन आणि डिझाईनसह 2026 च्या जवळपास लाँच करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

यामाहा आरएक्स 100 ची वापसी एकदम जुन्या मॉडेलसारखी नसणार आहे.

आरएक्स 100 दोन स्ट्रोक इंजिनसह उपलब्ध होते.

कंपनीने आरएक्स 100 ला पुन्हा बाजारात आणण्यासाठी एक प्लॅन तयार केला आहे.

आरएक्स 100 चे न्यू मॉडेल नवीन पध्दतीने तयार केले जाणार आहे.