या दोन्ही बाईक्स YZF-R7 आणि MT-07 असणार आहेत. या दोन्ही बाईक ट्वीन सिलेंडसह उपलब्ध होणार आहेत.
यामाहाच्या या दोन्ही प्रीमियम रेंज असलेल्या बाईक्स युरो5/BS6 वर आधारीत राहणार आहे.
या आधी या बाइक्समध्ये 689 सीसी इंजिन लावण्यात आले होते. ते आता वाढवून 890 सीसीचे करण्यात आले आहे.