Red Section Separator

अभिनेत्री जेनिफर अ‍ॅनिस्टन Yoga Enthusiast आहे.

Cream Section Separator

ऑस्करविजेता अभिनेता Matthew McConnaguey याने अलीकडेच सांगितलं, की त्याला योगाचा खूप उपयोग झाला आहे.

अभिनेत्री Halle Berry योगासनं करण्यात कुशल आहे.

Singer Pink आपल्या Yoga Sessions  चे अपडेट्स वेळोवेळी सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

आपल्याला योगासनं कशी उपयुक्त ठरली, याबद्दल अभिनेत्री Gwyneth Paltrow ने पुस्तकं लिहिली आहेत.

अभिनेत्री Reese Witherspoon शीर्षासन अगदी लीलया करू शकते.

अभिनेत्री आणि गायिका Lady Gaga ने 2004 पासून योगाचा अंगीकार केला आहे.

प्रसिद्ध गायिका Miley Cyrus देखील योगासनं करते.

सुपरमॉडेल Miranda Kerr चं इन्स्टाग्राम अकाउंट तिच्या Yoga Poses च्या फोटोजनी ओसंडून वाहत असतं.