Red Section Separator

Motorola कडून 32-इंचाचा टीव्ही सवलती मध्ये13,999 रुपयांना विकला जात आहे.

Cream Section Separator

Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना 700 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

एक्सचेंज ऑफरसह 13,150 रुपयांपर्यंत बचत करू शकतील.

वनप्लसचा हा स्मार्ट टीव्ही 40-इंच डिस्प्लेसह येतो आणि फ्लिपकार्टवर 27,999 रुपयांऐवजी 22,999 रुपयांना विकला जात आहे.

एक्सचेंज ऑफरसह 16,900 रुपये वाचवले जाऊ शकतात आणि हा टीव्ही तुम्ही 4,949 रुपयांना खरेदी करू शकता.

27,999  किमतीचा ४३-इंचाचा रियालिटी स्मार्ट टीव्ही रु.21,999मध्ये खरेदी करू शकता.

एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळाल्यास किंमत Rs 16,900 ने कमी होईल. हा टीव्ही 3,999 रुपयांना घेता येईल.

थॉमसन अल्फा एचडी रेडी एलईडी स्मार्ट टीव्हीची फ्लिपकार्टवर किंमत 14,999 रुपये आहे.

तुम्ही एक्सचेंज ऑफरसह 9 हजार रुपये वाचवू शकाल. अशा प्रकारे, तुम्ही हा स्मार्ट टीव्ही 499 रुपयांना खरेदी करू शकाल.