Red Section Separator
आपल्या जीवनातली आर्थिक उद्दिष्टं आणि आपल्यावर असलेली कर्जं
Cream Section Separator
त्याला मुलं हवी आहेत का? तुम्ही गर्भवती होऊच शकत नसलात तर?
लग्नानंतरही तुमच्या जोडीदाराला किती Alone Time मिळण्याची अपेक्षा आहे?
तुमच्या संभाव्य जोडीदारासाठी कोणते मुद्दे Deal Breaker ठरू शकतात?
एकमेकांच्या सासू-सासऱ्यांशी संबंधांबद्दलची दोघांची मतं काय आहेत?
दैनंदिन कामांची विभागणी कशा प्रकारे करणं जोडीदाराला अपेक्षित आहे?
कुटुंबासाठी किती आर्थिक Contribution करण्याची त्याची/तिची इच्छा आहे?
घरात एखादा प्राणी पाळणं तुमच्या जोडीदाराला आवडेल का?
लग्नानंतर तुमच्या जोडीदाराच्या लैंगिक अपेक्षा काय असतील?